А¤®а¤°а¤ѕа¤ Аґђ А¤§а¤®а¤ѕа¤•ഇदार А¤‰а¤–ा़ഇ | Marathi New Ukhane For Girls -
घाटात घाट माळशेज घाट, रावांचे नाव घेते सोडून सगळी वाट।
इंद्रधनुष्यात असतात सात रंग, मी मात्र आहे रावांच्या प्रेमात दंग। घाटात घाट माळशेज घाट
हिमालय पर्वतावर बर्फाचे थर, रावांचे नाव घेते आता सोडा माझा पदर। घाटात घाट माळशेज घाट
Take a small breath before saying your partner's name. Smile: It makes the rhythm feel more natural. घाटात घाट माळशेज घाट